अभिनेत्री काजोल ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

काजोल सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते.

नुकतेच तिचे शिमरी साडीमधील काही फोटो व्हायरल होत आहे.

यामध्ये तिने हिरव्या रंगाच्या साडी नेसली आहे.

या साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहे