अभिनेत्री काजोल हिला आज कोणताही ओळखीची गरज नाही.

अभिनयाच्या जोरावर तिने तिचे नाव कमावले आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर असा चॉकलेटी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत