करीना कपूर खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती सिंघम अगेन या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.