अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे

करीनाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बघुयात तिचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट…

बजरंगी भाईजान - ९१८ कोटी

थ्री इडीयटस - ४०० कोटी

गुड न्यूज - ३१८ कोटी

सिंघम रिटर्न्स - २१९ कोटी

रा वन - २०३ कोटी