अभिनेत्री करीना कपूर ही सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.

नुकतेच तिने गणपती निमित्त काही सुंदर असे फोटो शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे.

तसेच ड्रेसला मॅचिंग असेल सोनेरी रंगाचे मोठे इयरिंग्स घातलेले आहेत.

तिचा हा लूक अत्यंत रीच आणि क्लासी दिसत आहे.