‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान होय.

करीना सध्या तिचा पती सैफ अली खान आणि तैमूर- जेह यांच्यासोबत राहते.

करीना तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते.

करिनाने नुकतेच काही फोटो शेअर  केले आहेत.

या फोटोमध्ये करिनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.