करिश्मा कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने आता पर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.