अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच चित्रपटसृष्टीत २१ वर्षे पूर्ण केली आहेत

कतरिनाने २००३ सालच्या बूम या चित्रपटातून करीयरची सुरुवात केली

कतरिनाने सर्व प्रकारच्या चित्रपटांत कामे केली आहेत

कतरिना अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग राहिली आहे

तिने २०२१ साली अभिनेता विकी कौशल सोबत लग्न केले