अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने नुकतेच एक फोटो शूट केले आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

तिने तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना अक्षशः वेड लावले  आहे.

अभिनेत्री कीर्ती ही नेहमी तिच्या ग्लॅमरस हॉट लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते

अभिनेत्री कीर्ती सुरेश नृत्यांगना, पार्श्वगायिका आणि एक मॉडेल आहे.

अभिनेत्रीने मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महानती (2018) या चित्रपटातील अभिनेत्री सावित्रीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.