अभिनेत्री कियारा आडवाणी ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने सुंदर असा पांढरा रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले पाहिजे