कियाराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कियारा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केला आहे.

कियारा अडवाणी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

कियाराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

कियाराने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच तिने चेहऱ्यावर हलका मेक-अप केला आहे.