'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेती अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार.

कोमल अजून अविवाहित आहे.

कोमल  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

कोमल तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

गणपती विषेश कोमलने एक व्हिडिओ शेअर केला आहे.