क्रांती रेडकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या ती तिचे वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर अशी साडी नेसली आहे.
तसेच नाकात नथ घातली आहे.