क्रिती सेनेन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी साडी  नेसली आहे.

या साडीमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.