क्रिती सेनन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकताच तिचा 'क्रू' हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.
क्रिती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये तिने मल्टीकलरची साडी नेसलेली आहे.
तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.