क्रिती सेनन बॉलिवूडची बिंधास्त अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.
सध्या ती फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.
तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
फोटोंंमध्ये क्रितीचा खास मस्ती मूड दिसत आहे.
सध्या ती प्रभाससोबतच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत आहे.