अभिनेत्री कृती शेट्टीने लूटला पावसाचा आनंद.
कृतीने लेटेस्ट फोटोशूट केले आहे.
कृतीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिने पांढऱ्या रंगाची छत्री घेऊन वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर लाइचा वर्षाव होत आहे.