कुब्रा सैत ही अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. तिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

कुब्रा सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर समुद्रातील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कुब्रा निळ्या रंगाच्या बिकिनीत वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.

कुब्राचा हा लूक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

कुब्राने 'सुलतान', 'जवानी जानेमन' अशा सिनेमात, तर 'सॅक्रेड गेम्स' आणि 'द ट्रायल' अशा वेबसीरिजमध्ये काम केले आहे.