'आई कुठे काय करते' या मालिकेतून मधुराणी प्रभुळकर घराघरात पोहचली आहे.

मालिकेत आपण तिला साध्या आणि सोज्वळ रूपात पाहिले आहे.

नुकतेच तिचे काही स्टाईलिश फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये तिने स्टाईलिश साडी आणि ब्लाउज परिधान केला आहे.

तिचा हा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.