माधुरी दीक्षित ही एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील माधुरी खूप सक्रिय असते.

नुकतेच तिने पांढऱ्या प्रिंटेड साडी मधील काही फोटो शेअर केलेले आहेत.

फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज आणि साडीला शोभेसा असा मेकअप केलेला आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत