अभिनेत्री माधुरी दीक्षित  कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते.

90व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

कोणत्याही लूकमध्ये माधुरी सुंदर दिसते, पण  ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

माधुरी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.