माधुरी दीक्षित ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

माधुरी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना  देखील तिचा हा लुक खूपच जास्त आवडला आहे.