माधुरी दीक्षित ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटमध्ये तिने सुंदर असा ड्रेस घातला आहे.

तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे.