माधुरी दीक्षित एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
तिचे लाखोंनी चाहते आहेत.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने काळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न लूक केला आहे