मलायका अरोरा ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.
तसेच लाल रंगाचा फिटेड स्कर्ट परिधान केला आहे.