सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये मालविका मोहनन हिचाही समावेश होतो.

मालविका सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

तिने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मालविकाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

मालविका ही शेवटची'मारन' या सिनेमात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता धनुष याचीही मुख्य भूमिका होती.