साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मालविका मोहनन होय.

मालविका मोहनन ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

नुकतेच मालविकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

मालविकाने या फोटोंमध्ये वेगवेगळे पोझही दिले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत.