मानसी नाईक ही एक मराठी मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मानसीने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवलेली आहे.
सध्या मानसी नाईकने सोशल मीडियावर पारंपारिक साडीमधील काही फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये मानसीने नऊवारी साडी आणि मराठमोळा साज शृंगार केला आहे.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडत आहेत.