अभिनेत्री मयुरी देशमुख ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मयुरीने अनेक मालिकांमध्ये सोज्वळ अशी भूमिका साकारलेली आहे.

नुकतेच मयुरीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये मयुरीने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोस्ट देताना दिसत आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडलेले आहेत.