मयुरी देशमुख ही एक लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री आहे.

नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने ब्लॅक टॉप आणि व्हाईट शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. .

या लुकमध्ये ती खूप स्टायलिश दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.