मयुरी देशमुख ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे.

तिच्या साध्या आणि सोज्वळ लूकने ती नेहमीच सगळ्यांना आकर्षित करत असते.

नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ती पुस्तक वाचताना दिसत आहे.

हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत.