मिताली मयेकर ही सोशल मीडियावर मोठा प्रमाणात सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि जांभळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे.

त्याच प्रमाणे केसात मळलेल्या फुलांनी तिचा लुक आणखीनच सुंदर दिसत आहे.