सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.

मिताली  सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

या फोटोमधील मितालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

मितालीने फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मितालीने वयाच्या 13व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.