'ही चाल तुरूतुरू'वरील 'कप साँग'मुळे सर्वांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर होय.

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. अशात तिचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे.

मिथिलाने या फोटोंमध्ये रंगीबेरंगी टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केल्याचे दिसत आहे.

या फोटोंमध्ये मिथिलाने कोणताही दागिणा घातला नसूनही तिचा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

अभिनेत्री मिथिलाला इंस्टाग्रामवर 4 मिलियन म्हणजेच 40 लाख लोक फॉलो करतात.