मराठी अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

मिथिला हिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मिथिला मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, सर्व फोटो हे मिरर सेल्फीचे असून त्यात मिथिला वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

मिथिलाच्या या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.