मराठी अभिनेत्री मिथिला पालकर हिने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा दम दाखवला आहे.

मिथिला सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते.

मिथिलाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती गाडीमध्ये बसल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री मिथिला या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

मिथिलाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.