मिथिला पालकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक सिनेमात तिने काम केले आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे