अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.
ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
नुकतंच मिथिलाने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
यात तिने गोल्डन रंगाचा थ्री पिस परिधान केला आहे.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत.