खासकरून वेबसेरीजमधील मराठमोळा अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे मिथिला पालकर.

मिथिला  सोशल मीडियावर सक्रिय असते.

मिथिलाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

नुकतेच मिथिलाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

.

मिथिलाने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.