अभिनेत्री मिथिला पालकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मिथिला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिने सध्या काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने पीच कलरचा ड्रेस घातला आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.