भोजपूरी इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मोनालिसा आहे.

मोनालिसा तिच्या हॉट लूक आणि स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

लेटेस्ट शेअर केल्या फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे.

तिने मुरूम रंगाचा गाऊन परिधान केला होता.

या ऑफ शोल्डर गाऊन मध्ये मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे. मोनालिसा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

मोनालिसाचा स्टायलिश ड्रेस पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.