टेलिव्हिजनवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय.

मोनी सोशल मीडियावर सक्रिय असते.

मोनी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मोनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये वन पिस परिधान केला आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.