मौनी रॉय ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे.
अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये तिने सुंदर अशी साडी परिधान केलेली आहे.
या साडी सोबत तिने मोत्याची ज्वेलरी आणि केसात पांढऱ्या रंगाचे फुल माळले आहे.