अभिनेत्री मौनी रॉय हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मौनीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये मौनी नारंगी रंगाच्या वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.

तिने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

तिने टीव्ही ते सिनेमा असा मोठा प्रवास केला आहे.

ती शेवटची 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात झळकली होती.