अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये मौनी वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे.

मौनीच्या या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

मौनी ही या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्री मौनी नुकतीच 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात झळकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली.

'ब्रह्मास्त्र'मध्ये तिच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांचाही समावेश होता.