नागीण मालिकेतील अभिनेत्री मौनी रॉयने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा बिकिनी टॉप आणि शॉर्ट्स घातले आहेत.
फोटोमध्ये मौनी निरनिराळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत. अनेकजण कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
.
मौनी या वर्षीच लग्नबंधनात अडकली आहे.