सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेत्रींमध्ये मौनी रॉयचे नाव घेतले जाते.
मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
सध्या तिच्या बोल्ड फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.
फोटोंमध्ये मौनीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
मौनी जोरदार मस्ती करताना दिसत आहे.