‘जर्सी’ या चित्रपटातून सर्वांच्या नजरेत आलेली मृणाल ठाकूर.

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

मृणालने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच हाॅट दिसत आहे.