मृणाल दुसानिस ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

ती पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरील एका नव्या कोऱ्या मालिकेतून परतणार आहे.

नुकतेच तिने एका कार्यक्रम सोहळ्याला हजेरी लावली होती.

साडीमध्ये मृणालचे रूप खुलून आले आहे.