मृणाल ठाकूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे साडीतील काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली आहे.

तसेच सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे.

तिचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत.